Shreesant Baba Udhavdas Udasi Sindhi Gurumandir

साई बाबांची अकरा वचने

शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे || १ || माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे || २ || जरी हे शरीर गेलो भी टाकून । तरी भी धावेन भक्तासाठी || ३ || नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी || ४ || नित्य भी जिवंत जाणा हेंची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे || ५ || शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी || ६ || जो मज भजे जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी || ७ || तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे || ८ || जाणा येथे आहे सहाय्य सर्वास । मागे जे जे त्यास ते ते लाभे || ९ || माजा जो जाहला काया वाचा मनी । त्याचा मी ऋणी सर्वकाल || १० || साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी || ११ ||

Shri Mahant Santokdasji Maharaj Shri Mahant Santokdasji
Shri Mahant Santokdasji Maharaj Shri Mahant Santokdasji
Sai Kiran Dham Ramkund Nashik
Sai Kiran Dham Ramkund Nashik
Sindhi Guru Mandir Ramkund Nashik
Sindhi Guru Mandir Ramkund Nashik
Shri Sant Baba uddhavdas udasi sindi guru mandir ramkund nashik
Shri Sant Baba uddhavdas udasi sindi guru mandir ramkund nashik