Home

साई बाबांची अकरा वचने

शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे || १ ||

माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे || २ ||

जरी हे शरीर गेलो भी टाकून । तरी भी धावेन भक्तासाठी || ३ ||

नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी || ४ ||

नित्य भी जिवंत जाणा हेंची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे || ५ ||

शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी || ६ ||

जो मज भजे जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी || ७ ||

WhatsApp chat